Picker / Packer
4 days ago
Kolhapur, India
Instamart
Full time
₹ 1,44,000 - ₹ 1,60,000 per year
*Picker/Loader job In Swiggy instamart at Kolhapur*
Details:
*Salary: 13000/- to 14000/- PF & ESIC Incentive up-to 2000/-Rs*
मुख्य जबाबदाऱ्या:
ऑर्डरनुसार उत्पादने उचलणे आणि पॅक करणे.
माल लोड करणे आणि उतरवणे.
कार्यालय स्वच्छ ठेवणे.
सुरक्षा नियमांचे पालन करणे.
प्रभारीं(INCHARGE)च्या सूचनांनुसार काम करणे.
Stock आणि इन्व्हेंटरी रेकॉर्ड अपडेट करणे.
Requirements:
इंग्रजी वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे
शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त.
वय: १८ ते ३० वर्षे.
*Rotational Shifts*
*07AM TO 04PM*
*03PM TO 12AM*
*11PM to 08AM*
Share your Resume on whatsapp:
- *टीप :- हे काम पूर्णपणे मोफत आहे, कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत. हा संदेश तुमच्या मित्रांसोबत आणि तुमच्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करा.*